तू मला आवडतेस म्हणत सारसनगर परिसरात शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयंभग, गुन्हा दाखल

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 22, 2025

अहिल्यानगर- शाळकरी मुलीचा पाठलाग करून शाळेजवळ तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुना दाखल झाला आहे. ही घटना १८ ऑगस्ट २०२५ रोजी सारसनगर परिसरातील एका शाळेजवळ घडली.

समर्थ बड़े (पूर्ण नाव माहीत नाही) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत माटले की, आरोपी हा २०२४ पासून १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत सासरनगर येथील घरापासून ते शाळेपर्यंत पाठलाग करीत असे.

२४ नाव्हेंबर २०२४ रोजी आरोपीने शाळेच्या आवारात भेटून तु मला आवडतेस, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यावरून पोलिस ठाण्यात ण्यात गुन्हा दखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे करीत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा